- दिपक बडगुजर, वसई
अमरावती येथील व ह . मु ऐरोली, नवी मुंबई येथील प्रा. गजानन पंडितराव भेरडे हे अनेक शिक्षण संस्थांमध्ये उच्च पदावर कार्यरत आहेत. सरांचा सहभाग असलेल्या संस्था खालील प्रमाणे :
संगणक विज्ञान व अभियांत्रिकी विभाग, माजी अध्यक्ष
संगणक शाखा अभ्यास मंडळ, मुंबई विद्यापीठ आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक, उच्च माध्यमिक संगणक अभ्यास मंडळ, पुणे सदस्य
माजी के. जे. सोमैया इंजिनिरिंग कॉलेज, व्यवस्थापन समिती सदस्य,
CSIR -NCERT Digital ContentReviewer, New Delhi Member,
Consultant AICTE, DTE, University Approvals,
LMISTE life member आणि इतर
प्रा. गजानन भेरडे यांना संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ Computer Science and Engineering & Technology या क्षेत्रात डॉक्टरेट (आचार्य ) पदवी प्रदान करण्यात आली .
प्रा. गजानन भेरडे यांनी Design and Implementation of Strategy based Dynamic Detection Systems for XML Injection 0 day attacks (Anti-virus ) या विषयावर शोध केला. प्रा. भेरडे ह्यांनी PhD दरम्यान ०७ शोध निंबध सादर केले (आंतरराष्ट्रीय ) सदर कामी त्यांना प्रा. डॉ. मुकेश पुंड SGBAU यांचे मार्ग दर्शन लाभले. एकूण १२ शोध निबंध प्रकाशित केलेत.
आजच्या E commerce आणि डिजिटल युगात (Online) सर्वत्र महत्वाचा data संपूर्ण website /Internet यावर अहोरात्र वाहत असतो. याचा फायदा हॅकर्स /सायबर गुन्हेगार विशिष्ट program दवारे website मध्ये शिरून महत्वाचा डेटा चोरून त्याचा दुरुपयोग करतात. अश्या बातम्या आपण वर्तमान पत्रात रोज वाचतो. हा loss विविध प्रकारचा असू शकतो जसे पैसा,सुरक्षा,गोपनीय माहिती वगैरे वैगैरे.
त्यावर त्वरीत शून्य(zero ) दिवसा मध्ये कुठलाही विलंब न करता त्यावर action घेतल्या जाते.
बडगुजर समाजातील बहुतेक Computer science Engg & Technology याविषयातील हि पहीलीच आचार्य पदवी (अभियांत्रिकी ) प्राप्तकेलीहि बडगुजर समाजास भूषणवाह बाब आहे .
आपला समाज हि इतर समाजाच्या तुलनेत संशोधन क्षेत्रात मागे नाही. हे गजानन भेरडे यांनी सिद्ध केले. हा शोध नक्कीच आजच्या संगणकयुगात उपयोगी पडेल व आपल्या समाजाचे राष्ट्र उभारणी साठी या अद्यावत तंत्रन्याह चा नक्कीच हातभार लागेल हे विसरता येणार नाही .
श्री भेरडे यांचा शोध निंबधाचा आधार (Reference ) घेऊन इंग्लड (UK), USA मध्ये बुक प्रकाशित झाले असून Google वर सरांच्या कामाची दाखलघेऊन E book सुद्धा बरेचउपलब्ध आहेत हे विशेष.
सरांनी या आधी Polytechnic आणि Engineering साठी एकदंर ५ पुस्तके लेखन करून प्रकाशित केली आहेत .
प्रा . गजानन भेरडे यांच्या यशाबद्दल प्राचार्य / कर्मचारी वृंद तसेच पत्नी सौ. सुनीता भेरडे, मुली कु .वैदर्भी ( B.E Computer) व कु. युथिका आणि आई श्रीमती निर्मला भेरडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ व समाजातील सर्वस्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
- दिपक बडगुजर, वसई
Congratulations 👏👏👏
Congratulation.Salute to your dedication and sacrifice for the purpose.As it’s not easy to accomplish phd
भेरडे सरांचे हार्दिक अभिनंदन
श्री गजानन राव भेरडे यांचं मनपूर्वक अभिनंदन!!!!!
अभ्यासू व्यक्तिमत्त्व संशोधक प्रवृत्ती प्रचंड मेहनत यांचं फळ डॉक्टरेट पदवी प्राप्त झाली ही समाजासाठी अभिमानास्पद आहे अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो हीच चामुंडा माते चरणी प्रार्थना!!!!
CONGRATULATIONS BROTHER 👏👏
Thanks brother
Congratulations
Congratulations kaka shree 💐💐💐💐