श्री. अनिल बड़गुजर यांचा कोरोना योद्धा म्हणुन सत्कार – श्री. विनोद मोहकर पुणे

कोविड १९ प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत नागरिकांना दोन्ही डोस देऊन अधिकाधिक नागरीकांचे लसीकरण करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने विशेष सत्र राबविण्यात येत आहेत. त्या दृष्टीने पुढील नियोजन, लसीकरण मोहीम व कोविड लसीचा पुरेसा साठा उपलब्ध असेल तर वेळोवेळी नागरिकांना लसीकरण पुर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत व जेष्ठ नागरीकांना, नागरिकांची गैरसोय होऊ नये व समाज घटकांपर्यत मदत करत, तांत्रिक बांबीची पूर्तता करणे, सहकार्य आणि सर्व संबधित लसीकरण विषेश कोविड लसीकरण सत्र राबवित असताना त्यासाठी प्रशासकीय स्तरावर दिनांक ९ सप्टेंबर २०२१ रोजी खेतीया नगर परिषद कर्मचारी श्री. अनिल सुपडू बड़गुजर यांना कोरोना योद्धा व १००% वेक्सिनेशन च्या मध्ये प्रशासना सोबत महत्त्वपूर्ण सहयोग व योगदाना बद्दल बड़वानी येथील कलेक्टर महोदय श्री. शिवराज सिंह वर्मा, जिला पंचायत सी.ओ श्री. ऋतुराज, पोलीस अधीक्षक श्री. दीपक कुमार शुक्ला यांच्या उपस्थितीत कोरोना योद्धा व सम्मान पत्र देऊन सम्मानित केले त्याबद्दल बडगुजर डॉट इन कडुन त्यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🌹🌹

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*