केशवा राजेंद्र बडगुजर, वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी इवल्याशा पंखात हवा भरुन प्राथमिक शिक्षण चीन (Shenzhen) येथे पुर्ण करुन पुढील शिक्षणासाठी UK (University of Manchester) ला दि. १४ सप्टें.२०२१ रवाना झाला.
केशव चे कुटुंब उच्च शिक्षित असून, भावांच्या, दिनेश, तेजस(USA), अक्षय(MS-Australia) यांच्या पाउलावर पाउल ठेवत आपले शिक्षण आणि ध्येय हे आधीच ठरविले होते.
केशवा लहानपणापासुन हुशार असून China येथील प्राथमिक शाळेत असतांना विविध स्पर्धात भाग घेत Bangkok, Singapore, USA अश्या विविध देशातील स्पर्धेत त्याने आपले प्राविण्य दाखविले आहे.
केशवा ला UK मधुन Corporate Law करुन International Law मधे Master करायचे आहे.
केशवा ला आजी गं. भा. दुर्गाबाई छगनलाल, बाबा श्री छगनलाल लटकन बडगुजर (साळुंखे) यांचे तसेच पालक श्री राजेंद्र छगनलाल बडगुजर व सौ. वंदना राजेंद्र बडगुजर शुभाशिर्वाद आहेत.
तसेच त्याच्या उज्वल भविष्यासाठी सर्व आप्तजण, साळुंखे कुटुंबीय, नातेवाईक आणि बडगुजर.इन वेबसाईट यांच्या तर्फे शुभेच्छा आणि आशिर्वाद.
Proud of you, best wishes
अभिनंदन केशवा!