पारोळा येथील कै.गं.भा. द्वारकाबाई भगवान बडगुजर यांचे दुःखद निधन

।। दुःखद निधन।।

पारोळा येथील श्री. रमेश भगवान बडगुजर व श्री. सुरेश भगवान बडगुजर यांच्या मातोश्री कै गं. भा. द्वारकाबाई भगवान बडगुजर (पारोळा) वय 85 यांचे आज दि. 18/08/2021 रोजी सकाळी 5:00 वा वृद्धापकाळाने निधन झाले, त्यांची अंत्ययात्रा आज दुपारी 3:00 वा. राहत्या घरून व्यंकटेश नगर अमळनेर रोड पारोळा येथून निघणार आहे. तरी त्यांचे आत्म्यांस परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!

शोकाकुल :
रमेश भगवान बडगुजर
सुरेश भगवान बडगुजर

बडगुजर समाज, पारोळा
माँ चामुंडा मोबाईल मित्र परिवार, पारोळा

अ.भा. बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,
सर्व बडगुजर समाज मंडळे,
अ. भा.बडगुजर समाज ओ.बी.सी. समिती,
अ.भा.‌बडगुजर समाज युवक समिती, बडगुजर प्राऊड गृप,बडगुजर वेब पोर्टल,बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर,
बडगुजर समाज, पारोळा यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*