बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्था, पुणे
पुणे शहर बडगुजर समाजबांधवांसाठी आयोजित ऑनलाईन समाज मेळावा (सभा)
उद्या दि. १५/०८/२०२१ रोजी वेळ सायंकाळी ६ ते ८ वा.
सदरील मिटींग ही पुणे शहरातील समाज बांधवासाठी आयोजित करण्यात आली आहे. ही सभा गुगल मिट या अप्लिकेशन च्या माध्यमातून ऑनलाईन घेण्यात येणार आहे.
कार्यक्रमाची लिंक :
http://meet.google.com/kbx-dcyg-riu
नोट : सदरील कार्यक्रम फक्त आणि फक्त पुणे विभागातील बडगुजर समाज बांधवासाठी आहे.


Leave a Reply