धुळे येथील जीटीपी स्टॉप ते अंबाजी नगरपर्यंतच्या मार्गाला एन. डी. नाना (ऍड. निर्मलकुमार सूर्यवंशी मार्ग) असे नामकरण – श्री. राहुल सुर्यवंशी, कॅलगरी कॅनडा

🙏 सूर्यवंशी परिवारातर्फे मनपाचे आभार 🙏

👉 जीटीपी स्टॉप ते अंबाजी नगरपर्यंतच्या मार्गाला एन. डी. नाना (ऍड. निर्मलकुमार सूर्यवंशी मार्ग) असे नामकरण…

👉 धुळे महानगरपालिकेच्या गुरुवारी झालेल्या महासभेत प्रस्ताव एकमताने मंजूर…

👉 धुळे महानगरपालिकेत गुरूवारी (ता. १२ ऑगस्ट 2021) प्रभाग एकचे नगरसेवक श्री. अनिलभाऊ नागमोते यांनी देवपूरमधील जीटीपी स्टॉप ते अंबाजीनगर परिसरातील सरासरी तीन ते चार किलोमीटर अंतरापर्यंतच्या मार्गाला एन. डी. नाना मार्ग (जेष्ठ विधीज्ञ कै. ॲड. निर्मलकुमार सूर्यवंशी), असे नामकरण करावे, असा प्रस्ताव सादर केला. तो महानगरपालिकेत गुरूवारच्या महासभेत सर्वपक्षीय सदस्यांकडून एकमताने मंजूर झाला. त्याबद्दल महानगरपालिका व प्रस्ताव मंजुरीसाठी सहकार्य करणारे सर्वश्री सन्मा. नेते, पदाधिकारी, मनपा अधिकारी, मनपा पदाधिकारी आणि नगरसेवकांचे सूर्यवंशी परिवारातर्फे मनस्वी आभार. 🙏
निखील सूर्यवंशी,धुळे.

🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🙏
ग्रेट!मनपा धुळे चे शतशः आभार
🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹
आमचे एन्.डी.बापू सर्वांचे मनामनात l
धुळेकरांच्या कायमस्वरुपी राहतील स्मरणात ll

मनस्वी आभारास पात्र मनपा धुळे l
शक्य जाहले सारे एनडी बापूंमुळे ll

———————–
🌹🌹🌹कै.बापूसाहेबांना विनम्र अभिवादन🌹🌹🌹
…….प्रा.सी.डी.साळुंखे,धुळे.

———————–


जेष्ठ विधीज्ञ कै. ॲड. निर्मलकुमार सूर्यवंशी

3 Comments

  1. समाजाची प्रतिष्ठा उंचावेल असा निर्णय धन्यवाद मनपा धुळे

  2. समाजाची प्रतिष्ठा उंचावेल असा निर्णय धन्यवाद मनपा धुळे अभिनंदन सूर्यवंशी कुटुंबाचं

Leave a Reply to Dr D D Badgujar Cancel reply

Your email address will not be published.


*