धरणगांव येथील सौ. उषाबाई बाजीराव बडगुजर यांचे दुःखद निधन

।। दुःखद निधन।।
धरणगांव येथील : मा. नगरसेवक श्री. बाजीराव हूना बडगुजर यांच्या धर्मपत्नी यांचे आज दि. ०६/०७/२०२१. मंगळवार रोजी सांयकाळी ०५ वा.२० मि. वयाच्या ७८ व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा ही दि.०७/०७/२०२१ राहत्या घरून सकाळी ८:०० वाजता बडगुजर गल्ली, धरणी चौक धरणगांव येथुन निघणार आहे
शोकाकुल
श्री. बाजीराव हुना बडगुजर (पती)
श्री.नंदकिशोर बाजीराव बडगुजर (मुलगा)
श्री.महेंद्र बाजीराव बडगुजर (मुलगा)
श्री.दिनेश बाजीराव बडगुजर (मुलगा)
श्री.चंद्रकांत काशिनाथ बडगुजर (जवाई- फागणे)
श्री.अमित चंद्रकांत बडगुजर (नातू)
राहुल नंदकिशोर बडगुजर (नातू)
सुमित महिंद्र बडगुजर (नातू)
चिन्मय दिनेश बडगुजर (नातू)
समस्त दिहीचा परिवार, धरणगांव

तरी त्यांचे आत्म्यांस परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना! अ.भा. बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,गुजरात, म.प्रदेश,
जळगांव,धुळे,नाशिक,
ठाणे,कल्याण, बृहन्मुंबई कोकण परिसर, पुणे,. मराठवाडा, औरंगाबाद,विदर्भ – अमरावती सर्व बडगुजर समाज मंडळे, अ. भा. बडगुजर समाज ओ.बी.सी.
समिती,अ.भा.‌बडगुजर समाज
युवक समिती,बडगुजर प्राऊड
गृप,बडगुजर वेब पोर्टल,
बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*