*बडगुजर वृक्ष लागवड अभियान 2021*
रविवार दि.04/07/2021 रोजी बदलापूर येथे अंबरनाथ बदलापूर उल्हासनगर विठ्ठलवाडी नेरळ कर्जत बडगुजर बंधू-भगिनी यांच्या मार्फत राबविण्यात आला. सर्व समाज बांधवांनी सकाळी अकरा वाजता वृक्ष लागवड अभियान मध्ये सहभाग घेतला. बडगुजर समाज आयोजित वृक्षलागवड अभियान 2021 या कार्यक्रमासाठी वन विभाग खात्याकडून वृक्ष लागवडीसाठी विविध फळ, झाडांची रोपे बडगुजर समाज विभागीय मंडळाचे अध्यक्ष श्री.श्रीराम विश्वनाथ बडगुजर, श्री. धनंजय विक्रम बडगुजर (खजिनदार) आणि बडगुजर समाज विभागीय मंडळ बदलापूर अंबरनाथ कर्जत खोपोली सभासद यांचे पुढाकाराने स्थानिक नगरसेवक मा. शरद तेली यांचे अनमोल सहकार्याने मिळवली.
वृक्ष लागवडीचा उद्देश सफल व्हावा यासाठी प्रशस्त अश्या बदलापूर हायस्कूल बदलापूर गाव रोड पाण्याच्या टाकी जवळ बदलापूर (वेस्ट) या शाळेतील आणी आजूबाजुचा परिसर निवडण्यात आला.
या वृक्ष लागवडीत बडगुजर समाज विभागीय मंडळ (सचिव) सौ. नंदिनी अरूण बडगुजर आणि समाजातील महिला वर्ग
सौ. कौशल्या श्रीराम बडगुजर
सौ. उज्ज्वला धनंजय बडगुजर
सौ. मालती ज्ञानेश्वर बडगुजर
सौ.अर्चना बडगुजर कु पूर्वा व इतर भगिनी यांचा देखील समावेश होता.
समाज बांधव श्री.दीपक मदन बडगुजर श्री. नरेंद्र बडगुजर
श्री. जितेंद्र मधुकर दैवत
श्री. विट्ठल देवचद बडगुजर
श्री.दिलीप रामू बडगुजर
श्री अशोक भिका बडगुजर
श्री.दिलीप एकनाथ बडगुजर.
श्री. प्रदीप रतन बडगुजर इ.नी सक्रिय सहभाग नोंदवून बडगुजर समाज विभागीय मंडळ आयोजित वृक्ष लागवड मोहिमेत आपले योगदान व श्रमदान केले
श्री. श्रीराम विश्वनाथ बडगुजर (अध्यक्ष)
श्री. धनंजय विक्रम बडगुजर (खजिनदार)
सौ. नंदिनी अरूण बडगुजर (सचिव)
बडगुजर समाज विभागीय मंडळ – बदलापूर अंबरनाथ कर्जत खोपोली

Leave a Reply