शिरपूर येथील सौ. गायत्री भुषण बडगुजर ही B. Arch. च्या पहिला वर्ग विशेष प्राविण्यासह उर्तीर्ण – श्री. रविंद्र बडगुजर, चोपडा

चोपडाः येथील श्री.रवींद्र पंडीत बडगुजर व सौ.उषा रवींद्र बडगुजर यांची मुलगी व शिरपूरचे श्री.भूषण नंदलाल बडगुजर यांची पत्नी तथा श्री.नंदलाल सहादु बडगुजर व सौ.अरुणा नंदलाल बडगुजर, यांची स्नुषा सौ.गायत्री बडगुजर यांनी डी.वाय्.पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, आकुर्डी, पुणे येथे आर्किटेक्ट, विशेष प्राविण्यासह यश संपादन केले.

सौ.गायत्रीने-चोपडा व शिरपूर बडगुजर या दोन्ही परीवाराचा नावलौकिक वाढविलेने दोन्ही परीवारात अतिशय उत्साही वातावारण असून सौ.गायत्री व श्री.भूषण बडगुजर या दाम्पत्यावर व उभयंतांचे आई-वडील तथा सासू- सासऱ्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अ.भा.बडगुजर समाज युवक समिती,बडगुजर प्रॉऊड,तथा वेब पोर्टल टीमतर्फे हार्दिक अभिनंदन.

सौ. गायत्री भुषण बडगुजर

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*