धुळे, फागणे येथील कै. विठ्ठल गोटू बडगुजर यांचे दुःखद निधन

दु:खद निधन : धुळे,फागणे, येथील: श्री.शंकर गोटू बडगुजर यांचे जेष्ठ बंधू व श्री.राजेंद्र विठ्ठल बडगुजर व श्री.संजय विठ्ठल बडगुजर यांचे पिताश्री कै.विठ्ठल गोटू बडगुजर यांचे आज दि.२७/०६/२०२१ रोजी संध्याकाळी ०६.२७ वा.मि. वयाच्या ८८ व्या वर्षी अल्पशा आजाराने वृध्दापकाळाने दुःखद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा उद्या दि.२८ /०६/२०२१ सोमवार रोजी सकाळी ११.००.वा.श्रीकृष्ण कॉलोनी, फागणे येथून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमा नुसार निघणार आहे तरी त्यांचे आत्म्यांस परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!

अ.भा. बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य, गुजरात, म.प्रदेश, जळगांव, धुळे, नाशिक, ठाणे, कल्याण, बृहन्मुंबई कोकण परिसर, पुणे,मराठवाडा, औरंगाबाद,विदर्भ – अमरावती आणि सर्व बडगुजर समाज मंडळे, सामाजिक संस्था अ. भा. बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती, अ. भा.‌ बडगुजर समाज युवक समिती, बडगुजर प्राऊड गृप, बडगुजर वेब पोर्टल, बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

कै. विठ्ठल गोटू बडगुजर

1 Comment

Leave a Reply to Vitthal badgujar Cancel reply

Your email address will not be published.


*