सरपंच महासेवा संघाच्या धुळे जिल्हा उपाध्यक्षपदी प्रियंका बडगुजर – चि. रोहित बडगुजर धरणगांव

सरपंच महासेवा संघाच्या धुळे जिल्हा उपाध्यक्षपदी प्रियंका बडगुजर सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र राज्याचे धुळे जिल्हा उपाध्यक्ष पदी सोनशेलू येथिल सरपंच प्रियंका धिरज बडगुजर यांची नियुक्त करण्यात आली. सरपंच सेवा महासंघाचे संस्थापक राज्याध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे-पाटिल, राज्य सोशल मीडिया अध्यक्ष भाऊसाहेब कळसकर, राज्य संपर्क प्रमुख राहुल उके यांनी ही निवड जाहिर केली. सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र ही सरपंच यांचे न्याय हक्क व विविध मागण्यांसाठी राज्य काम करते.ही नोंदणीकृत संघटना आहे. या निवडी बद्दल संघटनेच्या सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.

1 Comment

  1. माननीय ताईसाहेब यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा!
    बडगुजर मातृशक्तिची राजकीय व सामाजिक महान झेप…! / डॉ दिलीप-सौ.स्वाती बडगुजर, अमरावती

Leave a Reply to Dr D D Badgujar Cancel reply

Your email address will not be published.


*