नवी मुंबई येथील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते तसेच उद्योगपती श्री. भगवान लक्ष्मणशेठ बडगुजर व सौ. मीना यांची कन्या कु. डॉ. चारूस्मिता आणि सिडको मधील माजी वरिष्ठ अभियंते नेरुळ येथील श्री. वासुदेव लक्ष्मणशेठ बडगुजर व सौ. सरिता (मुळगाव धुळे) यांचे सुपुत्र डॉ. जतिन यांचा विवाह सोहळा, उद्या गुरुवार दि. २९ एप्रिल २०२१ रोजी, सकाळी १०.२३ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
डॉ. चारूस्मिता (M. Pt. Orthopaedics) या लोकमान्य टिळक हॉस्पिटल (सायन हॉस्पिटल), मुंबई येथे त्या सेवा करत आहेत. तसेच डॉ. जतिन (DNB Orthopaedics, Surgery) हे नवी मुंबई येथील एम. जी. एम. हॉस्पिटल मध्ये अस्थिरोग (आर्थोपेडिक) तज्ञ म्हणुन सेवा करीत आहेत. विशेष म्हणजे ते दोन्ही ‘कोविड योध्या’ आहेत त्यामुळे या सोहळ्याला विशेष महत्व आहे. त्यामुळे या सोहळ्याला विशेष महत्व आहे.
सध्याच्या जागतिक कोविड महामारीमुळे, तसेच शासकीय नियमांना बांधील राहण्यासाठी या कार्यक्रमाच्या निमित्ताने दोन्ही कुटुंबांनी हा लग्न सोहळा अतिशय साधेपणाने, मोजक्याच आमंत्रितांच्या उपस्थितीत करण्याचे ठरविले आहे. अर्थात आपल्यासारख्या आप्तेष्ट, शुभेच्छुक आणि मित्रपरिवारासाठी या कार्यक्रमाचे थेठ प्रक्षेपण YouTube.com वर लाईव्ह करण्यात येणार आहे. आपणही या कार्यक्रमाला ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहून उभयंतांना शुभ-आशीर्वाद द्यावेत हि विनंती :
लग्नाचे थेट प्रक्षेपण दिनांक 29 एप्रिल रोजी सकाळी ठीक 9.30 चालू होईल.
कार्यक्रमाची लिंक: https://youtu.be/ZT2D2NGkJ_8
या विवाह सोहळ्यासाठी आपण आपल्या शुभेच्छा वरील youtube विडिओ च्या कॉमेंट बॉक्स मध्ये देऊ शकता.
त्यांच्या नवविवाहित जीवनासाठी अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती, बडगुजर प्राऊड ग्रुप व जय बडगुजर सेना तर्फे हार्दिक शुभेच्छा…
no images were found

पनवेल येथील उधोजक व समाज सेवक श्रीभगवान लक्ष्मण, सौ मिना यांची सुपुत्री चि सौ का डॉ चरुस्मिता
सिडको एथिल माझि वरिष्ठ अभियन्ते श्री वासुदेव लक्ष्मण व सौ सरिता यांचे सुपुत्र डॉ जतिन
याच्या आज रोजी सपन्न होणारा शुभ लग्न पसंगी त्यांचे वैवाहिक जीवन सुखमय,शांतिमय,आरोग्य मय लाभुन जीवनातील त्यांचे सर्व इच्छया पूर्ण करण्यास त्यांना अखुट असे प्रेरक बल मिळो हीच प्रार्थना व मंगल कामना
हरिचंद्र बडगुजर, रजनी बडगुजर
अहमदाबाद