पाचोरा,माहेजी, ह.मु.वटवा,अहमदाबाद (गुजरात) येथील कै.अभिमन धोंडू दैवत बडगुजर यांचे दुःखद निधन

।। दु:खद निधन।।
पाचोरा,माहेजी, ह.मु.वटवा,अहमदाबाद(गुजरात) येथील: बडगुजर समाज सेवा ट्रस्ट अहमदाबाद अध्यक्ष श्री.जगदीश अभिमन दैवत (बडगुजर) यांचे वडील कै.अभिमन धोंडू दैवत बडगुजर यांचे आज दि.१२/०४/२०२१ सोमवार रोजी रात्री ०७.०० वा.मि. वयाच्या ७० व्या वर्षी अल्पशा आजाराने,वृध्दापकाळाने दुःखद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा उद्या दि.१३ /०४/ २१ मंगळवार रोजी सकाळी ०७.००.वा.पत्ता- अे-११, हरी कृष्णा पार्क, उर्मिजीवन सो. जवळ बचूभाई चार रस्ता,विंझोल रोड वटवा, अहमदाबाद-३८२४४० येथील राहत्या घरुन निघणार आहे तरी त्यांचे आत्म्यांस परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना! अ.भा. बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,बडगुजर समाज सेवा ट्रस्ट अहमदाबाद गुजरात, म.प्रदेश,जळगांव,धुळे,
नाशिक,पुणे,मराठवाडा, औरंगाबाद,विदर्भ अमरावती सर्व बडगुजर समाज मंडळे, अ. भा. बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,अ.भा.‌बडगुजर समाज युवक समिती,बडगुजर प्राऊड गृप,बडगुजर वेब पोर्टल,बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।
संपर्क – मो. +919714006816

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*