?।।दुःखद निधन।।?
यावल,ह.मु.भुसावळ येथील श्री.कैलास शंकर बडगुजर,अनिल (बापू) शंकर बडगुजर यांच्या मातोश्री कै.गं.भा.देवकाबाई शंकर बडगुजर यांचे आज दि.३१/०३/२१ रोजी सकाळी १०:०० वा.भुसावळ येथे अल्पशा आजाराने वयाच्या ७० व्या वर्षी दुःखद निधन झाले असून त्यांचा अंत्यविधी भुसावळ येथे शासकीय नियमानुसार आज करण्यात येणार आहे.त्यांचे आत्म्यांस परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना! अ.भा. बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,अ. भा.बडगुजर समाजओ.बी.सी.समिती,अ.भा.बडगुजर समाज युवक समिती,बडगुजर प्राऊड गृप,बडगुजर वेब पोर्टल,बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।
शोकाकुल
श्री.कैलास शंकर बडगुजर
श्री.अनिल(बापू )शंकर बडगुजर

Leave a Reply