।। दु:खद निधन।।
चोपडा,पंकज नगर, येथील: श्री.अतुल शांताराम चव्हाण (बडगुजर) यांचे वडील कै.शांताराम शंकर चव्हाण (रि.पोष्ट.मास्तर) यांचे आज दि.२२/०३/२१ सोमवार रोजी पहाटे ०३.२० वा.मि.वयाच्या ७२ व्या वर्षी अल्पशा आजाराने व वृध्दापकाळाने दुःखद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा आज दि.२२ /०३/२१ रोजी शासकीय नियमानुसार होणार आहे तरी त्यांचे आत्म्यांस परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना! अ.भा. बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,अ. भा. बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,अ.भा.बडगुजर समाज युवक समिती,बडगुजर प्राऊड गृप,
बडगुजर वेब पोर्टल,बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।
संपर्क – मो.+919421566632

भावपूर्ण श्रद्धांजली मृत आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना