चोपडा ह. मु. पाचोरा कै.सुभाष दिगंबर बडगुजर यांचे दु:खद निधन

।। दु:खद निधन।।
चोपडा ह. मु. पाचोरा (नवी मुंबई) येथील श्री.अमोल सुभाष बडगुजर यांचे वडील कै.सुभाष दिगंबर बडगुजर यांचे निधन यांचे आज दि.२१/३/२१रोजी सकाळी वयाच्या ६५ व्या वर्षी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले असून त्यांची अंतयात्रा ही शासकीय नियमानुसार अतः विधी करण्यात येणार आहे.

त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना! अ.भा. बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,अ. भा. बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,अ.भा.बडगुजर समाज
कल्याण समिती,अ.भा.‌बडगुजर समाज
युवक समिती,बडगुजर प्राऊड गृप,
बडगुजर वेब पोर्टल,बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून

‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।ॐ असतो मा सद्गमय।तमसो मा ज्योतिर्गमय।मृत्योर्मामृतं गमय॥
।।मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली।।

2 Comments

  1. भावपूर्ण श्रद्धांजली, मृत आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना…..

  2. चंद्रकांत पितांबर ब ड गुजर ऐरोली नवी मुंबई
    March 21, 2021 at 8:38 am

    भावपुर्ण श्रद्धांजली

Leave a Reply

Your email address will not be published.


*