।। दु:खद निधन।।
धरणगांव येथील रविंद्र विठ्ठल मोहकर यांचे मोठे बंधु व श्री. वासुदेव पांडुरंग मोहकर यांचे वडील कै. पांडुरंग विठ्ठल मोहकर यांचे आज दि.१३/३/२१रोजी पहाटे ४:०० वा.वयाच्या ७२ व्या वर्षी वृद्धापकाळाने दु:खद निधन झाले असून त्यांची अंतयात्रा दुपारी ०२:०० वा.त्यांच्या राहत्या घरुन बडगुजर गल्ली, धरणी चौक धरणगांव येथुन निघणार आहे. त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!
अ.भा. बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,अ. भा. बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,अ.भा.बडगुजर समाज
कल्याण समिती,अ.भा.बडगुजर समाज
युवक समिती,बडगुजर प्राऊड गृप,
बडगुजर वेब पोर्टल,बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।ॐ असतो मा सद्गमय।तमसो मा ज्योतिर्गमय।मृत्योर्मामृतं गमय॥
।।मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली।।


Leave a Reply