नासिक येथील महिला विधी तज्ञ ऍड. माधुरी नितीन बडगुजर यांच्या नवीन ऑफिसचा उद्घाटन समारंभ नुकताच पार पडला
शुक्रवार दिनांक 5 मार्च 2021 रोजी मा. श्री. सुधाकर भाऊ बडगुजर (शिवसेना महानगरप्रमुख, नाशिक) यांच्या हस्ते ऑफिसचे उद्घाटन झाले. ऍड. माधुरी बडगुजर या अनेक वर्षांपासून नाशिक येथे सेवा करीत असून अल्पावधीत त्यांनी नाव कमविले आहे. त्यांचे नवीन ऑफिस बी.जे. ३५, ठक्कर बाजार, सीबीएस, नाशिक येथे उघडले आहे.

ऍड. माधुरी यांना पुढील वाटचालीस badgujar.in वेबसाइट तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा

नाशिक मधील माधुरी महिला दिनानिमित्त स्वतःचे कार्यालय स्थापन करून एक आदर्श समाजासमोर ठेवला आहे तिची नाशिक शहरात अशीच प्रगती होत राहो ही सदिच्छा
मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीत अनंत शुभेच्छा ! ???