साकळी ह. मु. जळगांव येथील कै. गुलाब मोतीराम बडगुजर यांचे दु:खद निधन

साकळी येथील: श्री. विनोद (साहेबराव) मोतीराम बडगुजर यांचे मोठे बंधू व चि. दुर्गेश गुलाब बडगुजर यांंचे वडील कै. गुलाब मोतीराम बडगुजर यांचे आज दि. २८/०१/२०२१ रोजी वयाच्या ४४ व्या वर्षी ह्रदयविकाराने आज रोजी दुपारी ०२ : ३० वा दु:खद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा उद्या सकाळी ९:०० साकळी येथील राहत्या घरून निघणार आहे. त्यांचे आत्म्यांस परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!

अ.भा. बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,
अ. भा. बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,
अ.भा.‌ बडगुजर समाज युवक समिती,
बडगुजर प्राऊड गृप, बडगुजर वेब पोर्टल,बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः

।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

कै. गुलाब मोतीराम बडगुजर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*