कोरोना व्हायरसच्या संकटकाळात पेट्रोल-डिझेलच्या किंमती सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे सामान्य माणसाच्या खिशावरील भार देखील वाढू लागला आहे.केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. प्रदूषणाची समस्या लक्षात घेता अत्ता इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देणे हि काळाची गरज आहे.
ऑटोमोबाईल क्षेत्राचे दिग्गज म्हणतात की आता येणारी वेळ म्हणजे इलेक्ट्रिक वाहने यांचीच आहे. वायू प्रदूषणावर प्रभावीपणे नियंत्रण ठेवण्याचा सर्वात महत्त्वाचा मार्ग म्हणजे इलेक्ट्रिक वाहने.
म्हणूनच “हिरो ई बाईक” इलेक्ट्रिक कंपनी प्रभावीपणे हालचाली करत आहे. या कंपनीचा प्लांट इलेक्ट्रिक स्कूटी पासून तर स्कुटर पर्यंत बनवीत आहे. “हिरो ई बाईक” द्वारा निर्मित इलेक्ट्रिक बाईक चे वैशिष्ट्य इतके उत्कृष्ट आहे की प्रत्येकजण केवळ नजरेतून पाहण्यास उत्सुक आहे.असे म्हटले जाते की प्रत्येक कंपनीत प्रदूषणमुक्त इलेक्ट्रिक वाहने पोचविणे हे कंपनीचे उद्दीष्ट आहे. जेणेकरून प्रदूषणाविरूद्ध निर्णायक युद्ध करता येईल. आगामी काळात स्पोर्ट्स मोटारसायकली, सामान्य मोटारसायकली सुरू करण्यात येणार आहेत. एका चार्जिंगात 60 ते 110 किलोमीटरचा प्रवास व चार्जिंग साठी फक्त 1युनिट एवढेच बिल येणार.
त्या करिता आपल्या दोंडाईचा शहरात “ध्रुव एंटरप्राइज” हे हिरो या नामांकित कंपनीचे बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांचे भव्य शोरूम आपल्या सेवेत घेऊन येत आहे,
उद्या दि.२८/१/२०२१ रोजी गुरुपुष्पमृत योग्य साधून आपल्या दोंडाईचा शहरात हिरो इलेक्ट्रिक गाड्याचे शोरूम सुरु करत आहोत , तरी सर्व मान्यवर , तसेच मित्र मंडळींच्या आशीर्वाद तथा शुभेच्छा गरजेच्या आहेत…..
बुकिंगसाठी अवश्य संपर्क करा??. मो.न.7020939001 प्रो. प्रा. श्री गोपाल रामकृष्ण बडगुजर.
BY :- दिनेश भगवान बडगुजर ( युवा उद्योजक ,शिरपूर)


Very Good initiatives.
काळाची गरज.
अभिनंदन.
Abhinandan brother