सौ.प्रियंका बडगुजर यांची सोनशेलू ग्रामपंचायवरती बिनविरोध निवड:- सोनशेलू येथिल सौ.प्रियंका धिरज बडगुजर यांची सोनशेलू येथिल ग्रामपंचायत निवडणुकीत वार्ड क्र.3 मधुन obc महिला प्रवर्गातुन उमेदवारी केली होती.सर्व समाज बाधवांच्या व मतदाराच्या सहकार्याने बिनविरोध निवड झाली. श्रीमती मिनाबाई मधुकर बडगुजर यांच्य त्या सुन आहेत.माॅ चामुडा देवी ट्रस्टचे अध्यक्ष श्री धिरज बडगुजर याच्या त्या पत्नी आहेत,तसेच युवा उद्योजक श्री अमोल बडगुजर यांच्या त्या वहिणी आहेत.
अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती व बडगुजर प्राऊड यांच्याकडून सौ प्रियंका बडगुजर यांचे हार्दिक अभिनंदन भावी वाटचालीसाठी खुप सार्या शुभेच्छा.


Leave a Reply