श्री भाईदास बडगुजर यांची सोनशेलू ग्रामपंचायतवर बिनविरोध निवड:- सोनशेलू येथिल श्री भाईदास रूपचंद बडगुजर यांची सोनशेलू येथिल ग्रामपंचायत निवडणुकीत वार्ड क्र.2 मधुन obc पुरूष प्रवर्गातुन उमेदवारी केली होती .सर्व समाज बांधव व मतदारांच्या सहकार्यामुळे बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांची ही पाचव्यांदा निवड झाली.
अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती व बडगुजर प्राऊड यांच्या कडून श्री भाईदास बडगुजर यांचे खूप खूप अभिनंदन व भावी वाटचालीसाठी खुप सार्या शुभेच्छा.


Leave a Reply