श्री. विनायक यशवंत बडगुजर व श्री.ललित यशवंत बडगुजर ,सुरत यांचे वडील सेवानिवृत्त इनस्पॅकटर कै. यशवंत गंगाराम बडगुजर , सुरत ( मूळ गाव- विरदेल ) यांचे दि. 4 जानेवारी 2021 सोमवार रोजी रात्री 11.15 वाजता वार्धक्याने दुःखद निधन झाले. त्यांचा अंत्य संस्काराचा कार्यक्रम मंगळवार दि. 5 जानेवारी रोजी सुरत येथे होणार आहे. त्यांच्या पश्च्यात चार भाऊ, पत्नी, मुले, सुना, मुली,नातवंडे,असा मोठा परिवा आहे.परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो. ओम शांती.??
अक्षर ज्योत अपार्टमेंट, भुलका भवनं शाळे जवळ, अडाजन रोड, सुरत.
फोन
8511136789, 9426885250.
अ.भा. बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,
अ. भा. बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,
अ.भा. बडगुजर समाज युवक समिती,
बडगुजर प्राऊड गृप, बडगुजर वेब पोर्टल, बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।


?? भावपूर्ण श्रद्धांजली ??
ईश्वर त्यांच्या पुण्यातम्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना ।
ओम शांति ! ओम शांति !! ओम शांति !!!
Bhavpurna shraddhanjali ???
Eshavar tannchya punnaytmyas chir Shati deo he eshavar Charni prarthana
Om shanti !! Om Shanti!!! Om shanti.