।। दु:खद निधन।।
कढोली ह. मु. उल्हासनगर येथील श्री.चद्रकांत बडगुजर, श्री. सुनील व श्री.दिलीप बडगुजर यांचे वडील कै. एकनाथ दिगंबर बडगुजर यांचे आज दि.३१/१२/२०.रोजी दुपारी ०३:१० वा.वयाच्या ८६ व्या वर्षी अल्पशा आजाराने व वुर्द्धपकाळाने दु:खद निधन झाले असून त्यांची अंतयात्रा संध्याकाळी ०८:३० वा.त्यांच्या राहत्या घरुन १नं बस स्टॉप जवळ उल्हासनगर १ येथून निघणार आहे.
त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना! अ.भा. बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,अ. भा. बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,अ.भा.बडगुजर समाजकल्याण समिती, अ.भा.बडगुजर समाज युवक समिती, बडगुजर प्राऊड गृप,
बडगुजर वेब पोर्टल,बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।ॐ असतो मा सद्गमय।तमसो मा ज्योतिर्गमय।मृत्योर्मामृतं गमय॥
।।मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली।।
संपर्क मोबार्इल नं 8446462728/9930148793


Leave a Reply