पिळोदे, अमळनेर येथील कै.वसंत भिला बडगुजर यांचे दु:खद निधन

।। दु:खद निधन।।
पिळोदे, अमळनेर येथील: श्री. महेंद्र वसंत बडगुजर वडील श्री. पंकज महेंद्र बडगुजर यांचे आजोबा कै. श्री. वसंत भिला बडगुजर यांचे आज दि. १९/१२/२० रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी अल्पशा आजाराने आज रोजी दुपारी ०६ : ०० वा दु:खद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा उद्या सकाळी १०:०० त्यांच्या रहात्या घर न्यु पटवारी कॉलनी, ढेकू रोड, अमळनेर येथून निघणार आहे. त्यांचे आत्म्यांस परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!

अ.भा. बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,
अ. भा. बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,
अ.भा.‌ बडगुजर समाज युवक समिती,
बडगुजर प्राऊड गृप, बडगुजर वेब पोर्टल,बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः

।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

1 Comment

  1. ? भावपूर्ण श्रद्धांजली ?
    परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना !
    ओम शांति ! ओम शांति !! ओम शांति !!!

Leave a Reply

Your email address will not be published.


*