।। दु:खद निधन ।।
डांगरी प्र.,ह.मु.अंमळनेर येथील: श्री.संतोष कोंडू बडगुजर यांचे जेष्ठ चिरंजीव
कै.प्रदीप संतोष बडगुजर यांचे आज दि.२/११/२०२०.रोजी पहाटे १:४५ वा.वयाच्या ५६ व्या वर्षी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा सायंकाळी ४:वा.त्यांच्या राहत्या घरुन निघेल.
पत्ता :-अपेक्षा निवास, शिवाजी नगर, शिरुड नाका, जयहिंद व्यायाम शाळे जवळ, अंमळनेर येथून निघणार आहे.
त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना! अ.भा. बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,. अ. भा. बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती, अ.भा.बडगुजर समाज युवक समिती, बडगुजर प्राऊड गृप, बडगुजर वेब पोर्टल, बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाजबांंधव यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।ॐ असतो मा सद्गमय।तमसो मा ज्योतिर्गमय।मृत्योर्मामृतं गमय॥
।।मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली।।


आपल्या दुःखात सहभागी आहे, भाऊ च्या आत्म्यास शांती लाभो ही साई चरणी प्रार्थना….?????
भावपूर्ण श्रद्धांजली