|| श्री. चामुंडामाता मंदिर पिळोदे || – श्री. चंद्रकांत बडगुजर सर, ऐरोली मुंबई

 चामुंडा मातेच्या आशीर्वाद हे आपण दर्शन घेऊन घेत असतो. मातेचे दर्शन झाले की आपण आपली मनोकामना, इच्छापूर्ती ही देवीला सांगतो किंवा नवस असेल तर तो आपण या नवरात्रीमध्ये पुर्ण करतो.
पण यावर्षी उत्सव नाही, मातेचे घट, किंवा परंपरेने चालणारे विधी ही नाही कारण यंदा कोरोना महामारी चे सावट असल्याकारणाने आपण पूजा व भक्ती यात थोडा बदल केलेला आहे तरी सर्व भाविकांनी याची नोंद घ्यावी ही नम्र विनंती.
सर्वभाव भक्तीनिशी चामुंडा मंदिरात गावातील समाज बांधव हे सर्व काळजी घेऊन, मास्क वापरून, सोशल डिंस्टनसिग अंतर ठेऊन  सकाळी व संध्याकाळी देवी ची आरती व पुजा ही केली जाते. पण शासन च्या आदेशा प्रमाणे देवी चे मंदिर हे बंद आहे यांची सर्व भाविक भक्तांनी नोंद घ्यावी.
 ???जय अंबे माते की जय ! सर्वांना सुखी ठेव चांगलं आरोग्य दे हिच प्रार्थना सर्व देवी भक्ताच्या भक्तीचा स्वीकार कर ????
  ||श्री. चामुंडामाता मंदिर पिळोदे || आपल्या बडगुजर समाजातील सन्माननिय प्राध्यापक, शिक्षक व शैक्षणिक सेवेत कार्यरत, सेवानिवृत्त असलेले बंधु व भगिनी सहकुटुंब यांना चामुंडा माता कार्यकारी मंडळातफै कळविण्यात आनंद होतो की मौजे पिळोदे ता. अमळनेर जि. जळगांव येथील श्री. चामुंडा माता मंदिर नवरात्र उत्सवानिमित्ताने सायंकालीन आरती केली व आरती करतांना काही क्षण यावेळी जमलेले सर्व भाविकांनी आरतीचा लाभ व देवीचे दर्शन घेतले.
आमच्या पिळोदे गावातील व चामुंडा आईच्या कृपेने नवरात्रीतील आरती सोहळा सामाजिक अंतर ठेऊन विधिवत पूजन करण्यात आले समाजातील सर्व क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते आरतीचे नियोजन केले.
     नवरात्री उत्सवाच्या मंगल पर्वणीला सर्व देविभक्त मनोभावे पूजन आरती सोहळा संपन्न होत असतानाच विहंगम दृश्य

पण आपणास विनंती आहे की घरीच रहा , सुरक्षीत रहा , आपली व आपल्या कुटुंब यांची काळजी घ्या

श्री.अशोक बडगुजर 9860778929

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*