आण्णा साहेब पी.के.पाटील यांची जयंती निमित्त आलेल्या मान्य वरांचे स्वागत करण्यात आले – श्री. दिपक भिका बडगुजर नाशिक

पानसेमल येथे दिनांक 08/10/ 2020 रोजी व लोणखेडा येथे दिनांक 09/10/2020 रोजी मा.आण्णा साहेब पी.के.पाटील यांची जयंती निमित्त विचार मंथन, किसान दिन व पुरूषोत्तम पुरस्कार प्रदान समारंभ आयोजित केलेला होता या कार्यक्रमा साठी आलेले प्रमुख पाहुणे माननीय. श्री. गोपीचंद जी गुर्जर माजी आमदार राजस्थान, राष्ट्रीय कार्यकारिणी अध्यक्ष अखिल भारतीय गुर्जर महासभा, माननीय. श्रीमती रेणू चौधरी गुर्जर दिल्ली राष्ट्रीय महिला अध्यक्ष, अखिल भारतीय गुर्जर महासभा, माननीय. श्री. बच्चू सिंग बेसला जयपुर महामंत्री संघटक अखिल भारतीय गुर्जर महासभा, माननीय. श्री. गोपाल सिंह जी गुर्जर अध्यक्ष गुर्जर महासभा इंदोर, माननीय. श्री. देवीलाल जी गुर्जर सचिव गुर्जर महासभा इंदोर, माननीय. श्री. हनुमान जी श्री गुर्जर कोषाध्यक्ष गुर्जर महासभा इंदोर यांचे सर्व मान्य वरांचे बडगुजर समाजा तफेॅ पानसेमल येथे भव्य स्वागत समारोह माननीय श्री. विजय श्रीधर बडगुजर पानसेमल व श्री अनिल सुपडू बडगुजर खेतिया यांच्या हस्ते साजरा करण्यात आला तो कार्यक्रम हा बडगुजर टीव्हीएस शोरूम पानसेमल येथे करण्यात आल आला.

श्री. अनिल बडगुजर हे श्री. गोपाल सिंह यांचा सत्कार करताना
श्री. अनिल बादगुजर हे श्री. मनीष गुर्जर यांचा सत्कार करताना

तेथे आलेले सर्व मान्य वरांनी गुजर व बडगुजर समाज एकत्रीकरण, केंद्रात ओ.बी.सी आरक्षण,व जे समजासाठी उपयुक्त संदर्भात विचार विनिमय केले. व आपण एकत्र येऊन सर्व गोष्टी साठी लढा दिला पाहिजे असेही नमुद केले.

श्री. अनिल बडगुजर हे श्री. गोपिचंद गुर्जर यांचा सत्कार करताना
श्रीमती रेणु चौधरी व श्री. विजय बडगुजर
सर्व आलेल्या प्रमुख पाहुणे यांचे विशेष आभार व अभिनंदन व्यक्त करण्यात आले.

 आपल्या कामाचा व समाजाचा असाच विस्तार,विकास व्हावा यासाठी शुभेच्छा दिल्या ??
श्री. विजय बडगुजर हे श्री. बच्चु सिंह यांचा सत्कार करताना
चर्चा करतांना

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*