?।। हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा ।।?
मुळगाव नांदगाव अमळनेर, ह. मु. कल्याण येथील श्री गुलाब नारायण बडगुजर व सौ. यमुना गुलाब बडगुजर यांच्या सुनबाई श्री. विजय गुलाब चव्हाण, यांच्या धर्मपत्नी सौ. हर्षा विजय चव्हाण
“Sir Foundation Teacher Innovation National Award 2020 चा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला.
बडगुजर समाजासाठी अतिशय अभिमानास्पद बाब आहे. सौ. हर्षा यांना याआधीही अनेक स्तरावरील आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेले आहेत. सौ. हर्षा यांनी सन 2020 सर फाउंडेशन राष्ट्रीय स्तर नवोपक्रम स्पर्धेत सहभाग घेतला होता. नुकताच त्या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. त्या स्पर्धे मध्ये श्री. हर्षा चव्हाण यांची ( इंग्रजी तज्ञ प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई) म्हणून निवड झाली. या स्पर्धेचे प्रमाणपत्र ऑनलाईन देण्यात आले व पुरस्कार समारंभ कार्यक्रम करण्यात येणार आहे. या सन्मानाबद्दल सौ. हर्षा चव्हाण यांचे बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ, मुंबई अ. भा. ब. स. युवक समिती व बडगुजर प्राऊड ग्रुपतर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा.


Leave a Reply