नमस्कार समाज बांधवांनो,
नंदुरबार येथील मयुर भटु बडगुजर हा MBBS च्या दुसऱ्या वर्षाला असून गांधी रिसर्च फाऊंडेशन जळगांव द्वारा आयोजित वक्तृत्व स्पर्धे मध्ये सहभाग घेतला आहे. त्याच्या व्हिडिओ चा राज्यस्तरीय स्पर्धमध्ये समावेश होण्यासाठी सोबत दिलेल्या व्हिडिओच्या निळया रंगाच्या लिंकवर टच करून युटयूब आणि फेसबुक व्हिडिओला लाईक व शेअर करून सहकार्य करावे ही विनंती.
प्रत्येकी लाईक व कमेंट ला ऐक गुण आहे. धन्यवाद!!!
YOUTUBE LINK :-
Facebook Link
https://www.facebook.com/watch/?v=628593611361742
अ. भा. ब. स. युवक समिती, बडगुजर प्राऊड ग्रुप व समस्त बडगुजर वेब पोर्टल टिम तर्फे जाहीर आवाहन करीत आहोत की या व्हिडीओ ला आपण जास्तीत जास्त लाईक करावे तसेच आपल्या नातेवाईक व मित्रांना पण लाईक करायला सांगा आणि शेअर करा. धन्यवाद

In short but the Best presented..