पिंप्री खु.येथील समाजबांधव श्री.नागो शिवलाल बडगुजर (मोहकर) यांच्या धर्मपत्नी कै. लताबाई नागो बडगुजर यांचे दिनांक 2/10/2020 शुक्रवार रोजी रात्री ठीक 9.00 वाजता दुःखद निधन झाले तरी त्यांची अंत्ययात्रा दिनांक 3/10/2020 शनिवार रोजी ठीक 10 वाजता राहत्या घरापासून निघणार आहे.
त्यांचे आत्म्यांस परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!
अ.भा. बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,
अ. भा. बडगुजर समाज ओ.बी.सी. समिती,
अ.भा.बडगुजर समाज कल्याण समिती,
अ. भा. ब. स. महिला समिती,
अ.भा. बडगुजर समाज युवक समिती,
बडगुजर प्राऊड गृप, बडगुजर वेब पोर्टल,बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।


Leave a Reply