कुर्हे पानाचे ता. भुसावळ येथील कै. विकास राजाराम बडगुजर (कोतवाल) यांचे दुःखद निधन

कुर्हे पानाचे ता. भुसावळ येथील श्री. एकनाथ राजाराम बडगुजर, श्री. भास्कर राजाराम बडगुजर यांचे भाऊ, श्री प्रशांत विकास बडगुजर यांचे वडील कै. विकास राजाराम बडगुजर (कोतवाल) यांचे आज दि. 22/9/2020 वार मंगळवार रोजी सकाळी 5.30 वा. वयाच्या 64 व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज सकाळी ९.३० वाजता चोपडा येथून निघणार आहे.

त्यांचे आत्म्यांस परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!

अ.भा. बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,
अ. भा. बडगुजर समाज ओ.बी.सी. समिती,
अ.भा.बडगुजर समाज कल्याण समिती,
अ. भा. ब. स. महिला समिती,
अ.भा.‌ बडगुजर समाज युवक समिती,
बडगुजर प्राऊड गृप, बडगुजर वेब पोर्टल,बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

कै. विकास राजाराम बडगुजर (कोतवाल)

3 Comments

  1. भावपूर्ण श्रद्धांजली. म्रृतात्म्यास प्रभु शांती देवो आणि कुटुंबियांना या दु:खात सावरण्याची शक्ती प्रदान करो अशी प्रभू चरणी प्रार्थना. ॐ शांती. ???

  2. भावपूर्ण श्रद्धांजली प्रभु त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो ??????

  3. कै. विकास राजाराम बडगुजर(कोतवाल)यांच्या पवित्र पावन आत्म्यास
    चिरशांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना?? ओम शांती!शांती!!शांती!!!??

Leave a Reply

Your email address will not be published.


*