मुळगाव थाळनेर ह.मु.शिरपूर येथील समाजाचे जेष्ठ समाजबांधव व शिरपूर बडगुजर समाजाचे मार्गदर्शक तथा श्री. सुदर्शन यशवंत बडगुजर यांचे वडील कै. यशवंत गरबड बडगुजर यांचे वयाच्या 86 व्या वर्षी वृद्धापकाळाने आज सकाळी 8 वाजून 30 मिनिटांनी दु:खद निधन झाले तरी त्यांची अंत यात्रा आज संध्याकाळी 5 वाजता त्यांच्या रहात्या घरून करवंद नाका बालाजी नगर प्लाॅट नं.13 शिरपूर येथून निघणार आहे.
त्यांचे आत्म्यांस परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!
अ.भा. बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,
अ. भा. बडगुजर समाज ओ.बी.सी. समिती,
अ.भा.बडगुजर समाज कल्याण समिती,
अ. भा. ब. स. महिला समिती,
अ.भा. बडगुजर समाज युवक समिती,
बडगुजर प्राऊड गृप, बडगुजर वेब पोर्टल,बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।


Leave a Reply