कळमसरे, ह. मु. सुरत येथील श्री. उमेश साहेबराव शेठ बडगुजर यांच्या मातोश्री कै. शोभाबाई साहेबराव बडगुजर यांचे आज दि. १५/०९/२०२० रोजी सकाळी १०.१० वा. वयाच्या ६५ व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांची अंतयात्रा उद्या दि. १६/०९/२०२० रोजी सकाळी ८.३० वा. सुरत येथील राहते घर प्रभु नगर, प्लॉट नं. ८, शांतीनगर च्या समोर, लिम्बायत, उधना येथून निघणार आहे.
त्यांचे आत्म्यांस परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!
अ.भा. बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,
अ. भा. बडगुजर समाज ओ.बी.सी. समिती,
अ.भा.बडगुजर समाज कल्याण समिती,
अ. भा. ब. स. महिला समिती,
अ.भा. बडगुजर समाज युवक समिती,
बडगुजर प्राऊड गृप, बडगुजर वेब पोर्टल,बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।


Leave a Reply