धरणगांंव येथील जेष्ठ समाजसेवक कै.पंडित हुना बडगुजर यांचे दु:खद निधन

धरणगाव येथील श्री. राजेंद्र पंडित बडगुजर, श्री. दिलीप पंडित बडगुजर व श्री. शरद पंडित बडगुजर यांचे वडील जेष्ठ नागरिक तथा समाजसेवक कै.पंडित हुना बडगुजर यांचे आज दि.१४/०९/२०२० वार सोमवार रोजी संध्याकाळी ५.१५ वा. वयाच्या ८६ व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज रात्री ९ वाजता धरणगांंव येथील राहत्या घरून निघणार आहे.

त्यांच्या आत्म्यास परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!

अ.भा. बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,
अ. भा. बडगुजर समाज ओ.बी.सी. समिती,
अ.भा.बडगुजर समाज कल्याण समिती,
अ.भा.‌ बडगुजर समाज युवक समिती,
बडगुजर प्राऊड गृप, बडगुजर वेब पोर्टल,बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*