पिंपळकोठा ता. एरंडोल येथील : कै. संतोषशेठ शंकरशेठ बडगुजर यांचे दु:खद निधन

पिंपळकोठा येथील येथील : श्री. बापू शंकरशेठ बडगुजर यांचे मोठे भाऊ यांचे कै. संतोषशेठ शंकरशेठ बडगुजर यांचे काल बुधवार दि. ९ सप्टेंबर २०२० रोजी संध्याकाळी ७.२० मिनटांनी वयाच्या 65 व्या वर्षी अकस्मित निधन झाल्याचे कळाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी-जावई, भाऊ-वहिनी, पुतणे-सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.

त्यांच्या आत्म्यास परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!

अ.भा. बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,
अ. भा. बडगुजर समाज ओ.बी.सी. समिती,
अ.भा.बडगुजर समाज कल्याण समिती,
अ.भा.‌ बडगुजर समाज युवक समिती,
बडगुजर प्राऊड गृप, बडगुजर वेब पोर्टल,बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

कै. संतोषशेठ शंकरशेठ बडगुजर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*