श्री. कृष्णा माधव बडगुजर (मांडेवाल) यांची मुख्याध्यापक पदावर नियुक्ती – श्री. किरण वसंतराव बडगुजर पिंपळगाव(हरे.) बडगुजर समाजाला कळविण्यात आनंद वाटतो की श्री. कृष्णा माधव मांडेवाल यांची नुकतीच ग्राम विकास मंडळ पिंपळगाव (हरे.) यांच्या मार्फत ग्राम विकास विद्यालयाच्या मुख्याध्यापक पदावर नियुक्ती करण्यात आली.

त्यांचे शिक्षण हे B.A.Bed. English व ते सन 1991 पासुन ते उपशिक्षक या पदावर रूजू झाले. व 28 वर्षा पासुन कार्यरत आहे. विद्यार्थी यानां आपल्या कळील व पुस्तकी ज्ञान दिले.त्यांना दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे.
मुख्याध्यापक पदाचा पदभार देतांना मंडळाचे अध्यक्ष श्री. आप्पासो. देवीदास महाजन, चिटणीस श्री. दादासो रविंद्र जाधव तसेच मंडळाचे सन्माननीय संचालक श्री. डॉ. शांतिलाल तेली मैोजुलालजी जैन, प्रदीप भाऊपवार , दिवाकरदादा बडगुजर, मिंलिदशेठ जैन, किशोर आप्पा पाटिल, राजेंद्र दादा श्रीसागर व सुकलाल राठोड़ इ. सर्वानी बडगुजर सरांचा सत्कार केला . संस्थेच्या व विद्यार्थी यांच्या हितासाठी, विकासासाठी काम करावे अशी आशा मंडळाने व्यक्त केली.
यावर सरांनी आभार व्यक्त करतांना संस्था व विद्यार्थी हितासाठी मी सदैव त्तपर असेल असे सांगुन मंडळाचे व सर्व उपस्थित सहकारी वर्गाचे आभार मानले.
यावेळी बडगुजर समाजाचे माजी अध्यक्ष श्री. किरण वसंतराव बडगुजर. पिंपळगाव(हरे.) विद्यालयाचे नवीन नियुक्त उपमुख्याध्यापक श्री. प्रमोद महाजन सर पर्यवेक्षक श्री तेली सर तसेच नवीन नियुक्त पर्यवेक्षक श्री. व्ही. आर. पाटिल उपस्थित होते. त्याचाहि सत्कार केला व त्यांना पदभार दिला.
श्री. कृष्णा माधव मांडेवाल यांची मुख्याध्यापक पदावर नियुक्ती बद्दल पिंपळगाव(हरे.) बडगुजर समाज, अखिल भारतीय बडगुजर समाज, अ.भा.ब.स. युवक समिती, बडगुजर प्राउड ग्रुप व बडगुजर युवा संघटन सुरत, व महिला ग्रुप ?जय चांमुड़ा माता हिरकणी? यांच्या कडून त्यांचे मनपुर्वक अभिनंदन, त्यांच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ?? ?
श्री. कृष्णा मांडेवाल – 9579479747



Leave a Reply