मुळगाव कढोली ता.एरंडोल येथील तसेच सध्या नासिक येथे वास्तव्यास असणारे स्व.श्री.देवराम घमन पढयार यांचे आज दि. 06/09/2020 रोजी,रात्री 00.15 वाजता वर्षीअल्पश्या आजाराने दुःखद निधन झाले.
ते श्री.श्याम देवराम पढयार (नासिक), श्री.राम देवराम पढयार (वापी) यांचे वडील आणि श्री. दिनकर घमन पढयार (निवृत्त शिक्षक, कल्याण) यांचे मोठे भाऊ होते. मृतआत्म्यास परमेश्वर चिरशांती देवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना.
आपल्या दुःखात सर्व बडगुजर समाज सहभागी आहे. ।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।!

Leave a Reply