पाचोरा,लोहारी बु।।.ह.मु.डोंबिवली (पश्चिम) येथील कै.प्रमिलाबाई शंकर बडगुजर यांचे दुःखद निधन

पाचोरा,लोहारी बु।।.ह.मु.डोंबिवली (पश्चिम) येथील : श्री.शंकर मोतीराम बडगुजर(एस्.एम्.बडगुजर) यांच्या धर्मपत्नी,श्री.रविंद्र शंकर बडगुजर,व श्री.प्रल्हाद शंकर बडगुजर (शालेसा) यांच्या मातोश्री कै.प्रमिलाबाई शंकर बडगुजर यांचे आज दि.०५/०९/२० रोजी रात्री ०९:३० वा.वयाच्या ५९ व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा शासकीय नियमानुसार होणार आहे त्यांचे आत्म्यांस परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!

अ.भा. बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य, अ. भा. बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती, अ.भा. बडगुजर समाज कल्याण समिती, अ.भा.‌ बडगुजर समाज युवक समिती, बडगुजर प्राऊड गृप, बडगुजर वेब पोर्टल, बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।(मयत समाज माता मुलाचा संपर्क):
9833989195
(श्रद्धांजली मेसेज बनविणेसाठी संपर्क) : 9967906263
शोकाकुल:- श्री.एस्.एम्.बडगुजर
श्री.रविंद्र शंकर बडगुजर,
श्री.प्रल्हाद शंकर बडगुजर (शालेसा)
परिवार,डोंबिवली
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

कै.प्रमिलाबाई शंकर बडगुजर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*