श्री.मोहन हिरालाल बडगुजर यांची भारतीय जनता पार्टी कल्याण- डोंबिवली जिल्हा ठाणे जिल्हा सरचिटणीस या पदावर नियुक्ती – श्री. एस्. एम्. बडगुजर, डोंबिवली

भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष मा.श्री.शशिकांत कांबळे साहेब यांच्या हस्ते अखिल भारतीय बडगुजर समाज कल्याण समिती अध्यक्ष श्री.मोहन हिरालाल बडगुजर यांची भारतीय जनता पार्टी कल्याण-डोंबिवली जिल्हा ठाणे,जिल्हा सरचिटणीस नियुक्ती पत्र देवून या पदावर नियुक्ती करण्यात आली.

श्री.मोहन हि.बडगुजर हे अनेक वर्षांपासून भारतीय जनता पार्टीच्या विविध क्षेत्रात विविध पदावर काम करीत असून त्यांचा आपल्या समाजाला नेहमीच फायदा होत असतो उदा.ओबीसीच्या कामी असेल,कोविड१९ कोरोना लाॅकडाऊन काळात गोरगरिबांना मोफत धान्य वाटप असेल, गरजू रुग्णांना स्वत: व इतर संस्थांकडून मदतीचा हात देत असतात तसेच संगीत क्षेत्रात देखील आपल्या सुमधुर आवाजात प्रसंगावधान पर युट्युबच्या माध्यमातून गीत सादर करुन समाज बांधवांना मंत्रमुग्ध करीत असतात.

अशा अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेल्या श्री. मोहन हि.बडगुजर यांचे भा.जनता पा. जिल्हा सरचिटणीस पदावर नियुक्ती पत्र मिळाल्या बद्दल त्यांचे आंम्ही जाहीर अभिनंदन! करीत आहोत. ओबीसी समिती उपाध्यक्ष- एस्.एम्. बडगुजर, अ.भा.स.कल्याण समिती सरचिटणीस – घन:श्याम आलोने, सह सरचिटणीस -ज्ञानेश्वर मोरड्या,ब.स.उत्कर्ष मंडळ उपाध्यक्ष-आर.डी.चव्हाण,समस्तब.स.मंडळ डोंबिवली अध्यक्ष आर एन पवार आर.बी.चव्हाण,आर आर बडगुजर,सी पी बडगुजर, निंबा तंगा भिलाडे, मुकेश एकनाथ बडगुजर, राजेंद्र धनजी बडगुजर,भगवान शंकर बडगुजर,शितल प्रसाद बडगुजर, भुषण बडगुजर, उमेश लक्ष्मण बडगुजर, दिनेश भगवान बडगुजर, डी एल बडगुजर, अ. भा. ब. स. युवक समिती, बडगुजर प्राऊड ग्रुप, समस्त वेब पोर्टल टिम आणि सर्व सन्माननीय समाज बांधवांकडून हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन!

1 Comment

  1. अभिनंदन!!!!.
    श्री मोहन हिरालालशेठ बडगुजर यांची भारतीय जनता पक्षाच्या कल्याण- डोंबिवली जिल्हा ठाणे,जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली, खूप अभिमानाची गोष्ट आहे आपल्या बडगुजर समाजासाठी.we proud of you mohan,sheth. ?????.त्यांचे अनमोल सहकार्य लाभले आहेत आपल्याला. पुन्हा एकदा अभिनंदन??

Leave a Reply

Your email address will not be published.


*