शिंदखेडा, अमळथे ह.मु.सुरत येथील श्री.गुलाब शिवराम बडगुजर यांच्या धर्मपत्नी कै.चंद्रकलाबाई गुलाब बडगुजर यांचे आज दि.०५/०८/२० रोजी पहाटे ४:३० वा. वयाच्या ६६ व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाल्याचे समजले असून त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!
अ.भा.बडगुजर स. महासमिती,सर्व समित्या सदस्य,
अ.भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,
अ.भा.बडगुजर समाज कल्याण समिती,
अ.भा.बडगुजर समाज युवक समिती,
बडगुजर प्राऊड गृप, बडगुजर वेब पोर्टल,बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
(मयत व्यक्तीची माहिती संपर्क) : 9924209949
(श्रद्धांजली मेसेज बनविणेसाठी संपर्क) : 9967906263
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।


Leave a Reply