यावल,साकळी ह.मु. नाशिक येथील कै.रमेश रघुनाथ बडगुजर यांचे दु:खद निधन

यावल,साकळीह.मु नाशिक येथील श्री.रघुनाथ रामदास बडगुजर (कम्पाउंडर) यांचा लहान मुलगा कै.रमेश रघुनाथ बडगुजर यांचे आज दि.०६/०८/ २० रोजी दुपारी ०३:३० वा. कोरोनाच्या विकाराने वयाच्या ५५ व्या वर्षी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले असून त्यांचा अंत्यविधी शासकीय नियमानुसार होणार आहे त्यांचे
आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!

अ.भा. बडगुजर स. महासमिती,सर्व समित्या सदस्य,
अ.भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,
अ.भा. बडगुजर समाज कल्याण समिती,
अ.भा.‌ बडगुजर समाज युवक समिती,
बडगुजर प्राऊड गृप,बडगुजर वेब पोर्टल,बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।

(मयत व्यक्तीची माहिती संपर्क): 9422777636
(श्रद्धांजली मेसेज बनविणेसाठी संपर्क) : 9967906263
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

1 Comment

Leave a Reply to Dilip Ramkrishna Badgujar नाशिक 9823087544 Cancel reply

Your email address will not be published.


*