अभिनंदन! अभिनंदन!अभिनंदन!
एरंडोल,कढोली ह.मु.जळगांव येथील : मातृभूमी सर्वांगिण विकास संस्था जळगांव संस्थापक, संचालक,अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती मा.सचिव, बडगुजर समाज विद्या प्रसारक मंडळ जळगांव माजी अध्यक्ष मा.श्री.संजय जगन्नाथ बडगुजर समाज कार्यकर्ते यांची महाराष्ट्र स्टेट NGO फेडरेशनच्या जळगांव जिल्हा समन्वय पदी यांची निवड झाली असून श्री.संजय बडगुजर यांनी गेल्या चार महिन्या पासून कोविड१९ कोरोनाच्या लॉक डाऊन काळा मध्ये गोरगरीब जनतेला धान्याच्या स्वरूपात आपल्या संस्थेच्या माध्यमातून आपण गोरगरीब जनतेला मदत केल्याचे दिसून आले आहे.

आपण गेल्या वीस वर्षा पासून ही समाजसेवा करत आहात त्याचे फलित म्हणून आपल्याला महाराष्ट्र स्टेट एनजीओ फेडरेशनने जळगांव जिल्ह्या साठी जिल्हा समन्वयक म्हणून निवड केली आहे. अ.भा.बडगुजर समाज ओ.बी.सी. समिती, अ.भा.बडगुजर समाज युवक समिती, बडगुजर प्राऊड गृप, बडगुजर वेब पोर्टल यांचे कडून आपले खूप खूप मन:पूर्वक अभिनंदन!


Leave a Reply