चोपडा : पूज्य साने गुरुजी विद्या प्रबोधिनी मंडळ,चोपडा जि.जळगांव संचलित कै.हि.मो.करोडपती माध्यमिक विद्यालय,चोपडा जि.जळगांव चा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता-१०वी मार्च-२०२० चा निकाल शेकडा-९५.५५% लागला.
विद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी घवघवीत यश संपादन केले. यात शेकडा ७०% पेक्षा जास्त गुण प्राप्त विद्यार्थी एकुण-२६ व शेकडा ६०% पेक्षा जास्त गुण प्राप्त विद्यार्थी एकुण-१९ विद्यार्थ्यांनी यश मिळविले.व विद्यालयाच्या उज्वल यशाची परंपरा कायम राखत दैदिप्यमान यश मिळाले.?
>> प्रथम क्र. कु.गितांजली रविंन्द्र धनगर: ८६.००%
>> द्वितीय क्र.कु.मेहेर शकिल खाटीक:८४.२०%
>> तृतिय क्र.कु.सपना वजीर पावरा:८३.००%
>> चतुर्थ क्र.कु.माळी सुचिता विजय:८१.६०%
>> पाचवा क्र.कु.निता भायला पावरा :८०.६६ %


यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच मुख्याध्यापिका ताईसो. श्रीमती.एस.व्ही.पाटील मॕडम व शिक्षक-शिक्षकेतर बंकर्अ कर्मचाऱ्यांचे अभिनंदन संस्थाअध्यक्ष बापुसो. श्री.विठ्ठल ओंकार पाटील,उपाध्यक्ष बापुसो.श्री. सोमनाथ डोभा बडगुजर (साळुंखे)सचिव अण्णासो. श्री.व्ही.एच. करोडपती सर, समस्त संचालक मंडळ व शालेय समिती चेअरमन आप्पासो. श्री.उमेश करोडपती सर तसेच कै.ओंकार गोविंदा पाटील माध्यमिक विद्यालय, बिडगांव- कुंड्यापाणी ता.चोपडा जि.जळगांवचे शालेय समिती चेअरमन तात्यासो. प्रा.श्री. विनायक ओंकार पाटील आदि सदस्यांनी केले.

Leave a Reply