जळगांव, बोरनार ह.मु.अहमदाबाद (गुजरात) येथील श्री.प्रग्नेश विनायक बडगुजर यांचे वडील कै.विनायक दिगंबर बडगुजर यांचे आज दि.१२ जुलै २० रोजी सकाळी ०८:०० वा. वयाच्या ५८ व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा आज दुपारी १:०० वा.
६३,गोकुळ नगर,आशिष विद्यालय जवळ, बिबीतलाव,वटवा,अहमदाबाद,येथील राहत्या घरुन निघणार आहे त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!
अ.भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती, अ.भा.बडगुजर समाज कल्याण समिती,
अ.भा.बडगुजर समाज युवक समिती,अ.भा. बडगुजर स. महासमिती,सर्व समित्या सदस्य,बडगुजर प्राऊड गृप,बडगुजर वेब पोर्टल,आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर,सर्व सन्माननीय सदस्य यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।

Hi
Rohan1/3/2005@gamil.com