एरंडोल, पिंपळकोठा ह.मु.कल्याण येथील कै. मधुकर पांडू बडगुजर यांचे दुःखद निधन

एरंडोल,पिंपळकोठा ह.मु.कल्याण येथील श्री.सुरेंद्र मधुकर बडगुजर यांचे वडील कै. मधुकर पांडू बडगुजर यांचे आज दि.१२जुलै २० रोजी सकाळी ठीक ११:३० वा.पुणे येथे हॉस्पिटल मध्ये वयाच्या ६६ व्या वर्षी करोनाच्या अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले असून त्यांची अंतविधी शासकीय नियमानुसार नुसार पुणे येथे होणार आहे. त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना !

अ.भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,अ.भा.बडगुजर समाज कल्याण समिती,अ.भा.‌बडगुजर समाज युवक समिती,अ.भा.बडगुजर स. महासमिती,सर्व समित्या सदस्य,बडगुजर
प्राऊड गृप,बडगुजर वेब पोर्टल,आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर,सर्व सन्माननीय सदस्य यांचे कडून

‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*