दुर्धर आजाराशी लढा देणाऱ्या श्री रतीलाल बाबूलाल बडगुजर यांना मदत करण्याचे युवक समिती व प्राउड ग्रुप तर्फे आवाहन

नवी दाभाडी तालुका जामनेर जिल्हा जळगाव येथील रहिवासी हल्ली मुक्काम अहमदाबाद येथील समाज बांधव श्री रतिलाल बाबूलाल बडगुजर हे सानंद अहमदाबाद गुजरात येथील कोलगेट कंपनी मध्ये कामाला आहेत त्यांना फुफ्फुसाचा दुर्धर आजार जडला आहे. त्यांचे वय हे अवघे 34 वर्ष आहे
त्यांना दिनांक 9 जून 2020 या तारखेपासून भोपल आयसीयू ट्रॉमा सेंटर , अहमदाबाद या हॉस्पिटल ला ऍडमिट केले आहे. त्यांच्या या उपचारासाठी जवळपास सात लाख रुपये खर्च झाला आहे अजूनही त्यांना दोन ते तीन लाख रुपयांची गरज आहे त्यांच्याजवळील पैसे संपले आहेत तरी समाजातील दानशूर व्यक्तींनी त्यांना मदत करावी असे त्यांनी आवाहन केले आहे.

त्यांचे भाऊ श्री रामलाल बाबूलाल बडगुजर संपर्क क्रमांक +91 97668 06587
खाली त्यांच्या बँक अकाउंट नंबर व आयएफसी कोड दिलेला आहे. तरी आम्ही समाज बांधवांना विनंती करतो की आपण आपल्या परीने योग्य ती मदत त्यांना करावी.


Name :- Ratilal Babulal Badgujar
Bank :- Icici bank
Branch :- Sanand,
A/c No. :- 137001502290
Ifsc code :- ICIC0001370

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*