डॉ. विवेक बिंद्रा हे आशिया मधील सर्वोत्कृष्ठ बिझनेस कोच आणि मोटिवेशनल स्पीकर आहेत. त्यांच्या YouTube चॅनेल वर १ करोड २० लाख सब्स्क्राइबर असून ते जगातील नंबर १ चे व्यवसाय मार्गदर्शन चायनल आहे.
सर्वात महत्वाचे म्हणजे हा सेमिनार सर्व भारतीयांसाठी मोफत आहे.
डॉ. विवेक बिंद्रा यांचा Worlds Largest Business Strategy Webinar हा 27 जुन रोजी सायंकाळी ७.३० ते ९. यावेळेत होणार आहे.
या वेबिनार मध्ये मोठ्या सलग तिसऱ्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड साठी प्रयत्न केले जाणार आहेत.
यामध्ये आपल्याला आपण करीत असलेल्या व्यवसाय अथवा नोकरी साठी उपयुक्त अश्या बिझनेस कसा वाढवायचा याच्या स्ट्रॅटेजिज शिकविण्यात येणार आहेत.
या संपूर्ण मोफत असलेल्या सेमिनार मध्ये आपले रेजिस्ट्रेशन करण्यासाठी खालील लिंक रेजिस्ट्रेशन करावयाचे आहे.
Link:
https://event.badabusiness.com/strategykamahakumbh/index.html?crm_id=V000080
हा सेमिनार बाबत अधिक माहिती हवी असल्यास अविनाश बडगुजर यांच्याशी 8282825211 या क्रमांकावर संपर्क करू शकतात.





Leave a Reply