साई फॉउंडेशन चा कर्मवीर पुरस्कार २०२० जळगाव येथील समाजसेवक हेमंत बडगुजर यांना जाहीर

आज संपूर्ण जगात कोरोना विषाणू ने थेमान घातले आहे. आपल्या भारत देशावर कोसळलेल्या कोरोना विषाणूच्या भयंकर आजारावर मात करीत असताना अशा प्रतिकूल परिस्थितीत हेमंत बडगुजर व त्यांचे सहकाऱ्यांनी निस्वार्थपणे जोखीम पत्करून देशहिताचे व जनसेवेच्या कल्याणाचे काम केले.

या त्यांचा समाजसेवेची दखल घेत भुसावळ येथील साई फौंडेशन यांनी हेमंत बडगुजर यांना सण २०२० शाळांचा कर्मवीर पुरस्कार जाहीर केला आहे. हेमंत बडगुजर यांना साई फॉउंडेशन मार्फत सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.

हेमंत बडगुजर यांचे अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती व बडगुजर प्राऊड ग्रुप तर्फे हार्दिक अभिनंदन

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*