ऐरोली नवी मुंबई येथील चंद्रकांत बडगुजर यांनी स्वरांकित केलेलं अहिराणी गीत “ह्या बी दीन निंघी जातीन”

कवी काशिनाथ महाजन नासिक यांनी लिहिलेली व ऐरोली नवी मुंबई येथील चंद्रकांत बडगुजर सर यांनी स्वरांकित केलेलं अहिराणी गीत “ह्या बी दीन निंघी जातीन”

मित्रांनो,
कोरोनाच्या महामारीत सर्व जगच होरपळून निघालेला आहे हे दिवस सर्वांसाठी खूपच कठीण आहेत तरी सुद्धा स्वच्छता व सुरक्षितता या अंतर्गत शासन प्रशासन आरोग्य विभाग गृह विभाग यांच्या नियमाचे पालन करूनच भविष्य व्यतित करायचे आहे.
आज जीवन महत्त्वाचे आहे म्हणून ह्या दिन भी निंगी जातीन ही रचना काशिनाथ महाजन नाशिक व चंद्रकांत पितांबर बडगुजर सर नवी मुंबई यांनी त्यांच्या आवाजात सादर करून समाजाला प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*